गडचांदूर नगरपरिषद वर शेतकरी संघटना व निलेश भाऊ ताजने गट याचा विजय



(प्रतिनिधी ) अनुराग बुजाडे 

गेल्या 2 टर्म मध्ये गडचांदुर नगरपरिषद वरती काँग्रेस चास विजय असायचा आणि गडचांदूर म्हणजे काँग्रेस चा बालेकिल्ला मानले जात होते. याच बाले किल्या वरती अपक्ष उमेदवार निलेश ताजने 2500 मतांनी विजय झाले. तसेच काँग्रेस. नगरसेवक 7 अपक्ष नगरसेवक 5 बीजेपी नगरसेवक 8 अश्या पदतीने निवडून गडचांदूर नगर परिषद वरती आपला विजय रोवला.. अपक्ष उमेदवाराचे चिन्ह छत्री होती लोकांच्या मना मध्ये उन्हाळा पावसाळा छत्री कामी येईल अश्या पदतीने. गडचांदूर नगरपरिषद वर अपक्ष उमेदवारांनी चंद्रपूर जिल्हा मध्ये  अशी एकमेव सीट  गडचांदूर नगरपरिषद वरती आली..


No comments:

Post a Comment