संत गाडगे महाराज याच्या पुण्यतिथी निमित्त युवा प्रतिष्ठान महिला मंच कोरपना याच्या वतीने योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
(प्रतिनिधी ) अनुराग बुजाडे
संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य युवा प्रतिष्ठान महिला मंच कोरपना यांच्या वतीनेशारदा माता मंदिर कोरपणा येथेयोग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या योग प्रशिक्षणाचा लाभ घेऊनशारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचासंदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम (सनराईस योगा ऍक्टिव्हिटी बेनिफिट वूमन्स ग्रुप गडचांदूर तर्फे ).. कोरपणा परिसरातील माहिलांनी
या मोफत योग प्रशिक्षणात उपस्थित दाखविली सर्वांचे मनापासून धन्यवाद..संचालिका. कुंतल चव्हाण, अंजु बिश्वास, पल्लवी सोंनटक्के, भारती राठोड, पल्लवी इंगोले, स्वाती झाडे वैशाली पारधी तसेच सर्व योगा सदस्यांनी आपल्या संपूर्ण टीम सोबत कोरपणा येथे जाऊन प्रशिक्षण दिले.”सनराईस योगा ग्रुप गडचांदूर हा सामाजिक कार्य मध्ये सक्रिय योगदान असते..

No comments:
Post a Comment