गडचांदूरत काँग्रेस शिवसेना(उबाठा) व वंचित याची गडचांदुर नगरपरिषद निवडणुकी साठी युती



(प्रतिनिधी- अनुराग बुजाडे )

गडचांदूरात निवडणुकीत भाजपाला आव्हान देण्यासाठी काँग्रेस शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडी या तिन्ही पक्षांनी एकत्र येत आघाडी ची घोषणा केली आहे. या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकजुटीचा निर्धार व्यक्त करत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिरे काँग्रेस चे तालुका अध्यक्ष उत्तम पेचे आणि वंचित चे जिल्हा सल्लागार मधुकर चुनारकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

या आघाडीमुळे गडचांदुर नगरपरिषद निवडणुकीतील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे दिसत आहे.


No comments:

Post a Comment