वैजापूर तालुक्यात चार दिवस झालेल्या आती पावसाने शेती पिके जलमय.
वैजापूर पोपट पवार
वैजापूर तालुक्यातील भग्गाव या ठिकाणी ढगफुटी होऊन पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच ग॑गथडी भागातील शेती सुध्दा जलमय झाली आहे कारण पाऊस व पाटाचे पाणी यामुळे अनेक पिके पाण्याच्या प्रवाहाने बाधित झाले आहेत यामध्ये प्रामुख्याने कापूस मका सोयबीन तुर इत्यादी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पाटाचे पाणी सध्या तरी बंद करण्यात यावे नाही तर पर्याय म्हणून पुढे ग॑गापुर कडे काढावे या जास्तीच्या पाण्यामुळे कापुसवाडगाव विरगाव गावाचा संपर्क काल काही काळ तुटला होता तरी शासनाने तात्काळ प॑चनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत
Labels:
कृषी
No comments:
Post a Comment