नजिक चिंचोली येथे श्री क्षेत्र खडेश्वरी देवस्थान येथे नेवासा तालुका विद्यमान आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांची सदिच्छा भेट
प्रतिनिधी नामदेव सरोदे. नजिक चिंचोली.नेवासा.
.यावेळी उपस्थित गणेशनंदजी महाराज व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला .तसेच अंकुश काळे हे हि उपस्थित होते व आमदार साहेब यांनी जगदंबा देवीचे दर्शन घेऊन ग्रामस्थाना व सर्व पंक्रोशातील भाविक भक्तांना यात्रा उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.गावातील उपस्थित युवा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष उमेश चावरे भाजपा युवा मोर्चा कोषाध्यक्ष प्रदीप पाठक, संदीप पाठक, आदिनाथ निकम ,गणेश ठोंबरे, गोवर्धन पाठक ,लक्ष्मण चावरे ,दीपक पाठक, शिवाजी निकम, बापू जाधव, किरण गायकवाड, नवनाथ चौघुले, यांनी सर्वांनी आमदार साहेबांचे आभार मानले.
Labels:
धार्मिक
No comments:
Post a Comment