बस स्थानकातच विद्यार्थ्यानी भरविली शाळा
प्रतिनीधी, उमेश गिरमकर
दिं.१५ ०७ २०२५ कांरजा (ग्रामीण) आर्वी तसेच तळेगाव आगाराअतर्गत येणाल्या निकाली लागत नसल्याने विद्यार्थ्यानी थेट बसस्थानक परिसरात ठिया आंदोलन एकाबा पारडी बोटोणा थार बोरखेडी या ग्रामीण भागातील बसफेल्याचा प्रश्न चांगलाच चिघळला वारवार निवेदन देऊनही प्रश्न लन करत शाळाच भरवली शाळा महाविद्यालय सुरु होऊन महीना उलटुन गेला असताना एकाबा पारडी बोटोणा थार बोरखेडी या मार्गावरील बसफेरी बंद आहे परिणामी विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे अखेर
विद्यार्थ्यानी तळेगाव आगारातच शाळा भरवली बस प्रशासन होश मे आओ रस्ता आमचा हक्क आमचा बस द्या म्हणत तळेगाव डेपो दणाणुन सोडला
No comments:
Post a Comment