शिवसेना पक्षप्रमुखांची कराड तालुका प्रमुख श्री तुषार निकम यांनी पक्ष वाढीसाठी व विविध विकास कामासाठी घेतली भेट
पत्रकाराचे नाव .महेश काशीद ग्रामीण प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब व शिवसेना कराड उत्तर तालुकाप्रमुख श्री तुषार निकम दरे ये थे झालेली भेट नियोजित ,कराड उत्तर विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्षास व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पक्ष वाढीसाठी गाव तिथे शिवसेना शाखा नियोजन शिवसेना पक्षाच्या माध्यमातून कराड उत्तर मधील जनतेची सेवा व विकास काम इत्यादी बाबत चर्चा उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी भेटीदरम्यान श्री तुषार निकम यांना यांना दिली शिव संजीवनी कराड उत्तर मधी ल शिवसेना पक्ष कार्यकर्ते व शिवसैनिक यांच्या पाठीशी शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे वैयक्तिक लक्ष घालणार असल्याने कराड उत्तर मधील शिवसेनेत व व शिवसैनिकांच्या मध्ये उत्साहाचे वातावरण तालुकाप्रमुख श्री तुषार निकम यांनी शिंदे यांची घेतलेली भेट ,,,,,,भेटीमुळे शिवसैनिकांच्या अपेक्षा पल्लवी त लवकरच ,,कराड उत्तर मधील शिवसेना पक्षाची ,,,बैठक घेऊन पक्ष स्थिती ,पक्ष वाढ, विकास कामे, शिवसेना सभासद नोंदणी, इत्यादी बाबत कामाचा अहवाल शिवसेना पक्षप्रमुख श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे सादर करणारश्री तुषार निकम शिवसेना कराड उत्तर तालुकाप्रमुख
No comments:
Post a Comment