स्वागत नववर्षाचे.....
नवीन वर्षाचे स्वागत अनेक प्रकारे केले जाते. जाफ्राबाद तालुक्यातील वरूड बु. येथील राजमाता जिजाऊ इंग्लिश शाळेतील चिमुकल्यांनी शनिवारी अशाप्रकारे मानवी साखळी बनवून 2023 या नवीन वर्षाचे स्वागत केले. यावेळी शिक्षकांची उपस्थिती होती..
No comments:
Post a Comment