गटविकास अधिकाऱ्यांना कडे तक्रार करून ही अद्यापही चौकशी नाही.....
स्वरूप सुरोशे प्रतिनिधी
महागाव तालुक्यातील दहीसावळी
दलीत वस्तीतील सिमेंट रस्ता निकृष्ट दर्जाचा करण्यात आला असून त्याची तक्रार करून ही गटविकास अधिकाऱ्यांने कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही. दलीत वस्तीतील लोकांचा आरोप आहे जवळपास तक्रार करून एक महिना झाला आहे. तरी सुद्धा गटविकास अधिकाऱ्याला जाग आली नाही का, रस्त्यामध्ये मती मिक्स, सिमेंट कमी प्रमाणात वापरण्यात आले. 45 केशिंग ऐवजी 35 केशींग चा गी वापरण्यात आला आहे असा आरोप केला आहे.सिमेंट रस्ता तयार करण्यात आला आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे
Labels:
निवेदन
No comments:
Post a Comment