मूर्तिजापूर मध्ये स्व .नाना पाटेकर जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून वाहिली आदरांजली .

 



प्रतिनिधी गजानन चव्हाण 

महाराष्ट्र  चित्रपट महामंडळ व एनरजेटिक  फिटनेस क्लब च्या वतीने आपल्या दमदार अभियानाने अतिसंवेदनशील महत्वाचे व्यक्ती  लाखो रसिकाच्या मनावर अधिराज्य करणारे   महान कलाकार तथा नाम फाउंडेशनचे जनक स्व . नाना पाटेकर जी  यांना स्थानिक शंकर नगर येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली  अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत म्हणजे नाना पाटेकर यांनी आपल्या जीवन काळात सुरुवातीला खूप मोठे कष्ट व मेहनत घेत आपले नाव नावलौकिक केले  . नानांनी त्या काळी पोस्टर लावणे पेंटर चे काम करणे  असे अनेक काम त्यांनी आपल्या जीवन काळात केले व या कष्टाचे फळ त्यांना मिळाले व ते मोठे अभिनेते लयास आले व   हिंदी मराठी चित्रपटात  नावलौकिक झाले पण ते आता शेवटपर्यंत जमिनीवरचा  दिग्गज अभिनेता बघायला मिळाले   शेतकऱ्यांचा दाता व नाम फाउंडेशन च्या मार्फत मोठे कार्य ते करत आले आहे त्या कार्या मुळे नाना पाटेकर  आपल्या मध्ये त्याचे  आचार विचार  या पुढे हि आजीवन राहणार आहेत असे मत व्यक्त करण्यात आले  सुरुवाती च्या वेळी जिल्हा सह मुर्तिजापुर  मध्ये चित्रपटा च्या माध्यमातून त्या काळी ते  ये  जा  नेहमी  करत त्या मुळे त्यांच्या  सहवासात  तालुक्यातील  अनेक  व्यक्ती त्यांच्या सहवासात आले . महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचे संस्थापक निर्माता दिग्दर्शक प्रशांत होर्शिळ यांनी  पण अभिवादन केले  क्रिडा शिक्षक संजय पडनाईक माजी प्राचार्य  किशोर आष्टीकर समाजसेवक रमेश दर्यानी   विलास वानखडे यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून भाउक  मनाने  विचार व्यक्त  करत खरी श्रद्धांजली अर्पण  केली नंदू देशमुख रमेश गुप्ता डॉ . मंडल रणजीत खोकले सुनील ठाकूर संजय गिरी सोहन सरोवरे कैलास गचके श्यामं हेगड भास्कर दहातोंडे सुधाकर पाथरे दिलीप गुल्हाने राजकुमार पवार पंकज नवघरे सुनील बांबल सह सर्वाची उपस्थिती  लाभली .

No comments:

Post a Comment