आमजाई व्हरवडे प्रिमियर लीग पर्व पाहिले अत्यंत चांगल्या स्वरूपात पार



 प्रथम .क्र.चे मानकरी शिव-शाहू वॉरियर्स

द्वीतीय .क्र. चे मानकरी त्रिमूर्ती वॉरियर्स यांनी बहुमान पटकवला....

 या खेळाचा थरार असा  ४ टीम मधे हा सामना खेळवला गेला        

            टीम. संघमालक व टीम नावे पुढील प्रमाणे 

१) ब्रम्हांडनायक - अजित चव्हाण 

२) रणदिवे वॉरियर्स - पंकज पाटील 

३) त्रिमूर्ती वॉरियर्स-दत्तात्रय पाटील 

४) शिव-शाहू वॉरियर्स - अशोक पाटील

 खेळासाठी काही मुले आपल्या गावच्या लीग खेळण्यासाठी मुंबई पुणे रत्नागिरी कामासाठी असलेले लोक खास खेळासाठी या ठिकाणावरू आले होते   या लीग साठी राजेंद्र लिंगडे यांनी पारितोषीक दिलेतर तात्यासाहेब हुजरे यांनी सर्व शिल्ड देऊन व  पैसे स्वरूपात मदत केली आजी माजि सरपंच व होतकरू तरुण वर्ग मित्र यांनी देणगी देऊन मोलाचे सहकार्य केले, पाणी टँकर सोय अशोक पाटील यांनी व चहा नाष्टया ची सोय प्रमोद चव्हाण यांनी केली होती. लीग चे उत्कृष्ट असे नियोजन रणजीत चव्हाण यांनी केले त्या मधे त्याची साथ क्रिकेट प्रेमी नी दिली, अशा प्रकारे स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली..

No comments:

Post a Comment