सामाजिक कार्यकर्ते योगेश भाऊ बुळे यांच्याकडून डॉ.आंबेडकर यांची जयंतीनिमित्त गावांमधील लहान मुलांना कबड्डी व क्रिकेट किटचे वाटप



सामाजिक आदर्श डोळ्यासमोर ठेवून योगेश भाऊ बुळे यांच्याकडून लहान मुलांसाठी शेलगाव देशमुख तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे शीलवंत बौद्ध विहार मध्ये संपूर्ण धर्मसमभाव करून गावातील विविध जाती धर्मातील शालेय विद्यार्थ्यांना क्रीडांगणात प्रोत्साहन देण्यासाठी स्वीटचा वाटप करण्यात आला आहे व किड्स वाटप करण्यात आला आहे यामध्ये गावातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली गावचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य तसेच वसंतराव बापू देशमुख व ऍडव्होकेट केजी सदा र तसेच संदीप सदार जितेंद्र दाभाडे शेख बबलू भैया तोफिक भाई तसेच गावातील संपूर्ण परिसरातील सामाजिक काम करणारे कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी हजर होते

No comments:

Post a Comment