मूर्तिजापूर मध्ये दिसून आला ईद मिलन सोहळा निमित्त हिंदू मुस्लिम बांधवांचा एकोपा.



 प्रतिनिधी गजानन चव्हाण 

मुर्तीजापुर स्टेशन विभाग मध्ये राहणारे, महाराष्ट्र सायकल शॉपचे संचालक,सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येक कार्यात मोलाची भूमिका बाजवणारे हिंदी मराठी पत्रकार संघांचे तालुका सचिव मोहम्मद इमरान मोहम्मद युनूस यांनी आपल्या निवास्थानी  ईद मिलन कार्यक्रम सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमात  हिंदू मुस्लिम बांधवांचा एकोपा दिसून आला, या वेळी इम्रानभाईनी आपल्या सर्व मित्रांना  शीरखुर्मा चा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रित केले होते 

या ईद मिलन कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम बांधव एकत्र एका ठिकाणी येऊन सर्व समाजाच्या लोकांनी इम्रानभाई व त्यांच्या परिवाराला रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या व सर्वानी सर्व धर्म समभाव चा नारा देत,एकमेकांच्या सणात सहभागी होऊन सर्व सण उत्साहाचा आनंद घेऊन सहभागी व्हावे असेही आवाहन करण्यात आले या कार्यक्रमात नगराध्यक्ष हर्षल रामेश्वर साबळे नगरसेवक सचिन देशमुख एकता बहुउदेशीय संस्था मूर्तिजापूरचे अध्यक्ष रवी माडकर, स्वच्छता अभियानाचे अध्यक्ष सत्यनारायणजी तिवारी सर . मुन्ना श्रीवास, जितेंद्र चौबे,दिपक खंडारे,विलास नसले, दिनेश श्रीवास,गजानन वरघटसर , रवी  गोंडकर सर ज्ञानेश ताले सर सोहन सरवरे, विशाल वानखडेसर ,श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था सालतवाडा चे अध्यक्ष गजानन चव्हाण,नेहरू बहूउद्देशीय संस्था कोकणवाडी मूर्तिजापूर चे अध्यक्ष विलास वानखडे,मोहम्मद साजिद,शेख जावेद, शेख रफिक, आशीर्वाद वऱ्हाडी चव हॉटेलचे संचालक दिवाकर सोनोने, अटल फॉउंडेशन चे विष्णू लोडम,सुनील भोजगडीया, मनोज शेंडे शेख बबलू मोहम्मद इमदाद,तांजीम खान,रवी चौहान .अमोल शहाळे .बचपण कलेशनचे संचालक सविष गवई, देवेंद्र नागलकर, अतुल गावंडेसर, पजईसर या उपस्थित सर्व बांधवांनी

   ईद मिलन कार्यक्रमाच्या माध्यमातून शिरखुर्मा असा आस्वाद घेतला आणि आभार अनवर खान पत्रकार यांनी मानले

No comments:

Post a Comment