कळमनुरी न्यायालयात भीम जयंती साजरी
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी न्यायालयात भारतीय घटनेचेएकमेव शिल्पकार,महामानव, बोधिसत्व, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३५ व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास अभिवादन केले.
यावेळी वकील संघाचे ॲड विलास खंदारे ॲड बौद्धरतन बलखंडे ॲड संतोष नरवाडे, ॲड. महेंद्र खिल्लारे, ॲड गजानन बेद्रे पाटील, ॲड यशवंत मुठाळ, ॲड कुणात इंगोले, ॲड. प्रभाकर मोरे, ॲड प्रदिप तडस, ॲड. प्रभाकर मोरे, ॲड. धम्मपाल सोनूले, ॲड मल्हारी खोकले, ॲड. राकेश मेहता, ॲड. गुणानंद पतंगे तसेच कर्मचारी यांची उपस्थिती होती

No comments:
Post a Comment