किसान सभा प्रदेशाध्यक्ष मानकर यांचा डॉ. मस्के हस्ते सत्कार
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी : राष्ट्रवादी किसान सभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वसंत मानकर हिंगोली जिल्ह्यात आले असता त्यांची भेट घेऊन सत्कार कळमनुरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते डॉ.दिलीप मस्के नाईक यांनी केला.
यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस किसान सभा प्रदेश सचिव गणेश डोंगरे, किसान सभा हिंगोली जिल्हाध्यक्ष वसंत मस्के, सूरज वडकुते, गजानन पवार इत्यादी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment