UGC कायदा लागू झाल्यास. शाळा महाविद्यालयातील अन्याय कमी होणार.
दर्पण न्यूज प्रतिनिधी कृष्णा पोटे.
केंद्र सरकार व UGC यांनी उच्च शिक्षण संस्थेमध्ये समानता रोखण्यासाठी नवीन नियम (UGC Equity Regulations) तयार केला आहेत या नियमामुळे SC ST OBC विद्यार्थ्यावर होणारा भेदभाव मानसिक छळ व अन्याय कमी होण्यास मदत होणार आहे या काय त्यानुसार प्रत्येक शाळा व महाविद्यालयात इक्विटी कमिटी व तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करणे बंधनकारक राहील विद्यार्थ्यावर जातीय आधारावर अन्याय झाल्यास त्वरित तक्रार करता येणार असून दोषीवर कारवाईची तरतूद आहे तसेच शिक्षण संस्थाना समान साधी सुरक्षित वातावरण व सामाजिक न्याय पाळणे आवश्यक ठरेल एकूणच UGC कायदा प्रभाव पणे लागू झाल्यास शैक्षणिक संस्थेमध्ये सामाजिक समता वाढेल आणि SC ST OBC विद्यार्थ्यावरील अन्याय व अत्याचार निश्चितच कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment