संघर्ष

 


दर्पण न्यूज प्रतिनिधी कृष्णा पोटे. 

इतिहासात जेव्हा जेव्हा कोणी सत्य समानता आणि माणुसकीची बाजू मांडली तेव्हा त्यांना विरोध आणि छळ सहन करावा लागला संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज कबीर रैदास यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे प्रकाश समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाला संविधानिक हक्क मिळवून दिले तर महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसाचा मार्ग दाखवला आधुनिक काळात नरेंद्र दाभोलकर गोविंद पानसरे एम एम कलबर्गा आणि गौरी लोकेश यांनी निर्भयपणे विचार मांडले आणि त्यांची किंमत त्यांना प्राणाची मोजावी लागली. याच परंपरेतून शेतकरी कुटुंबातील जन्मलेले कृष्णा हरिदास पोटे हे पत्रकारिता मधून सामाजिक प्रश्नावर आवाज उठवत आहेत सत्यासाठी लढणाऱ्या वर होणारे हल्ले  हे अपवाद नसून संघर्षाचा एक भाग आहे...


No comments:

Post a Comment