सनराईस योगा ग्रुप तर्फे गडचांदूर येथे कु. सुशीला नीलकंठ पावडे यांचा सत्कार.
प्रतिनिधी.
गडचांदूर येथील कु. सुशीला पावडे यांनी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करून ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (B.D.O.) हे मानाचे पद मिळविल्याबद्दल सनराईस योगा ग्रुप तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे गडचांदूर परिसरातील युवक-युवतींना प्रेरणा मिळाली असून उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा सत्कार सनराईस ग्रुपच्या संचालिका कुंतल चव्हाण, तसेच अध्यक्षा सुरेखा ठाकरे व सचिव कृष्णा ठाकरे यांच्या तर्फे करण्यात आला.
Labels:
सत्कार

No comments:
Post a Comment