सोने १७ हजारवर चांदी ४ हजारावर मात्र शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही
दर्पण न्यूज प्रतिनिधी कृष्णा पोटे.
.देशातील बाजारपेठेत सध्या सोन्याचा १७ हजाराच्या पुढे गेले असून चांदीनेही ४ हजाराचा टप्पा ओलाङल आहे मौल्यवान धातूच्या दरवाढीमुळे गुतवणूकदाराना फायदा होत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला मात्र योग्य भाव मिळत नाही हे मोठी विसंगत आहे खत बियाणे औषध पेट्रोल डिझेल आणि मजुरी दर सातत्याने वाढत असतानाही कापूस सोयाबीन तूर आदी पिकांचे बाजारभावां मात्र स्थिर किंवा घसरलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कोंडी वाढली असून कर्जबाजारपणा अधिक तीव्र होत आहे सोन्या चांदीला सोन्यासारखे भाव पण शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमाले अशी भावना आज ग्रामीण भागात व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment