जिल्हा परिषद नाशिक येथे १५ पदाची भरती प्रक्रिया यशस्वी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना 4511 ला यश
प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी एनजीपी 4511 संघटनाचे राज्य अध्यक्ष मा.बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाने व राज्य सरचिटणीस गिरीशभाऊ दाभाडकर यांच्या प्रयत्नाने व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओकार पवार साहेब, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं). डॉ वर्षा पडोळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन) मा.महेश पाटील साहेब सहा.गट विकास अधिकारी प्रशांत पवार साहेब व इतर सहकारी यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत कर्मचारी भरती प्रक्रिया यशस्वी पार पडली.
बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया यशस्वी झाली. या भरती प्रक्रिया मध्ये आरोग्य सेवक 14 पद तर कनिष्ठ लिपिक एक पद असे एकूण 15 पदांची भरती प्रक्रिया नाशिक जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) डॉ वर्षा पडोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) महेश पाटील साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक तसेच प्रशांत पवार सहा.गटविकास अधिकारी, लिपिक स्टीवन यांच्या उपस्थितीमध्ये हा भरती प्रक्रिया कार्यक्रम पार पडला.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन चे यांचे राज्य सरचिटणीस श्री गिरीश भाऊ दाबडकर यांच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश या भरतीच्या माध्यमातून आले.
भारतीय प्रक्रिया करताना आलेल्या अडी अडचणी यांचा पूर्ण सामना करून सामान्य कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे आनंद या वेळी दाभाडकर यांनी व्यक्त केला.
या भरती प्रक्रियेमध्ये खालील प्रमाणे कर्मचाऱ्यांची नावे
१. पुंजाराम कदम ,कनिष्ठ सहाय्यक
2. नामदेव पावसे आरोग्य सेवक
3. संदीप गायकवाड आरोग्य सेवक
4. अविनाश रोकडे आरोग्य सेवक
5. देवराम गांगुर्डे आरोग्य सेवक
6. साहेबराव गोतरने आरोग्य सेवक
7. पवनकुमार देवरे आरोग्य सेवक
8. सुकलाल गांगुर्डे आरोग्य सेवक
9. जगन जाधव आरोग्य सेवक
10. सुधाकर शिंदे आरोग्य सेवक
11. भाऊराव उफाडे आरोग्य सेवक
12. कैलास कोल्हे आरोग्य सेवक
13. नारायण गोसावी आरोग्य सेवक
14. सुभाष भोये आरोग्य सेवक
15. कैलास राऊत आरोग्य सेवक
यांची जिल्हा परिषद नाशिक येथे ग्रामपंचायत १०% सेवाजेष्टतेनुसार वर्ग ३ मध्ये पदोन्नतीने निवड करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत संघटनेचे राज्य सरचिटणीस गिरीशभाऊ दाभाडकर, विभागीय उपाध्यक्ष सुभाष घोलप, जिल्हा अध्यक्ष बापू मोरे, जिल्हा उपाध्यक्ष निसार शेख तालुका अध्यक्ष गणेश ठाकरे, निलेश गांगुर्डे संतोष शिंदे,

No comments:
Post a Comment