शासकीय कापूस खरेदी मध्ये प्रति हेक्टर क्षमतेची वाढ कृषी उत्पन्न बाजार समिती चे पाठ पुराव्याला यश
प्रतिनिधी - हेमंत कोंडे
शासनाची कापूस खरेदी सीसीआय मार्फत वरूड तालुक्यात नुकतीच सुरू झाली असून या मध्ये शेतकऱ्यांचा प्रति हेक्टर 16 क्विंटल कापूस घेतला जात होता त्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या उत्पादनापेक्षा कमी कापूस सीसीआय मार्फत खरेदी केला जात असल्याने शेतकऱ्यांचा पूर्ण कापूस यामध्ये बसत नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांसमोर उर्वरित कापूस कुठे विकावा याबाबत प्रश्न पडला होता कारण शासकीय खरेदी पेक्षा खाजगी बाजारात कापसाचे भाव कमी होते त्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समिती वरुड जे सभापती नरेंद्र उर्फ बबलू पावडे यांनी खासदार अमरजी काळे खासदार अनिलजी बोंडे महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री पंकज भोयर व सीसीआयचे वरिष्ठ अधिकारी कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांचे शासनाने कापूस खरेदीचे प्रति हेक्टरी क्षमता वाढवावे असे निवेदनात नमूद करून पाठपुरावा केला गेला त्या अनुषंगाने कृषी विभागाने कापूस पीक कापणी करून पिकाचा अहवाल पाठवला त्या अनुषंगाने शासनाने कृषी विभागाला पत्र देऊन शेतकऱ्यांचे शासकीय कापूस खरेदीमध्ये प्रति हेक्टरी 16 क्विंटल ऐवजी 22 क्विंटल कापूस खरेदी करावा असे आदेश दिले त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी बाजारात कमी भाव असल्याने व शासकीय खरेदीमध्ये जास्त भाव असल्याने शेतकऱ्यांचा शासकीय कापूस खरेदीमध्ये कापूस विकण्याचा मार्ग मोकळा झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याकरिता खासदार अमरचे काळे खासदार आणि अनिलजी बोंडे सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती वरून चे सभापती नरेंद्र उर्फ बबलू पावडे यांनी दिलेल्या निवेदवारून शेतकऱ्यांचे कापूस खरेदीचे क्षमता वाढविण्याकरिता पाठपुरावा करून शेतकऱ्यांचा कापूस शासकीय खरेदीमध्ये विकण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेतकऱ्यांच्या होणारे नुकसान टळले त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती वरुड चे सभापती नरेंद्र उर्फ बबलू पावडे यांनी खासदार अमरजी काळे खासदार अनिलजी बोंडे महाराष्ट्र राज्याच्या सहकार राज्यमंत्री पंकज भोयर कृषी विभाग सीसीआय यांचे शेतकऱ्यांच्या वतीने व बाजार समितीच्या वतीने आभार मानले

No comments:
Post a Comment