महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती उत्सव व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विद्यांचल स्कूल अकोट येथे सत्कार
अकोट:-महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अकोला जिल्हातील अकोट विभाग ग्रामीण क्षेत्रात आदिवासी भागात व पूर्ण अकोला जिल्ह्यात सेवा देणारे विर एकलव्य आपत्कालीन बचाव पथक यांचे प्रमुख श्री.पांडुरंगजी तायडे तथा सर्व बचाव पथक कार्यकर्त्याचे पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आले सत्कार करत्या वेळी मान्यवर म्हणुन श्री.प्रकाशराव भारसाकडे(आमदार)श्री.हरीश पिनपळे(आमदार)श्री.अमोल मिटकरी(आमदार)श्री.निलेश पांडे(पोलीस अधिक्षक)श्री.अमोल माळवे(शहर पोलीस ठाणेदार)श्री.किशोर जुनगरे(ग्रामीण पोलीस ठाणेदार)श्री.बेंबरे साहेब(मुख्य कार्यकारी अधिकारी)श्री.डॉ.सुनील चव्हाण(तहसीलदार)श्री.डॉ.विशाल हिंगोले उपस्थित होते.
No comments:
Post a Comment