मंगरूळ नवघरे येथे बालचित्रकला स्पर्धा उत्साहात साजरी

 


 प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी 

 जिल्हा परिषद हायस्कूल मंगरूळ नवघरे  तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे 14 नोव्हेंबर मा.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित बालचित्रकला स्पर्धा 8 ऑगस्ट 2026   या स्पर्धेसाठी गट तीन चे विद्यार्थी 29 व गट 4 विद्यार्थी 15 एकूण 44 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये आनंदही वातावरणात चित्रकला स्पर्धा पार पडली.

 या स्पर्धेसाठी शाळेची प्राचार्य वसंत गाडेकर गुरुजी, चित्रकला शिक्षक  रामेश्वर तोंडे यांनी मेहनत घेतली याचबरोबर वायाळ सर,चव्हाण सर, केदार सर,मोरे सर,इंगळे सर,तुषार कुसुंबे सर, कल्पना जाधव मॅडम, भालेराव मॅडम व उंबरकर ताई यांचे सहकारी लाभले.




 

No comments:

Post a Comment