आता शेतकरी राजाची पेरणीची लागबग त्यात कृत्रिम तुटवडा खतांचा

 



 प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी

मेहकर:-खरंच खतांचा तुटवडा आहे का ? राजकारणी , कृषी अधिकारी AC मध आराम करताहेत आणि माझा बळीराजा शेता मधे मेहनत करत आहे ग्रामीण भागा मधे DAP खात्याचे भाव 1740 पर्यंत पोहचले खरंच 1740भाव आहे का .जर एक एकर शे पेरणी करायची म्हटलं तर खर्च या प्रमाणे आहे.एका ऐकराचा खर्च.

नागरटि 3 तास3*700=2100

रोटाव्हेर 1तास 1*900= 900

पेरस.    1तास.1*800= 800

खंत    1बॅग.  1*1760=1760

सोया.बि 30कीलो.30*70=2100

तणनाशक फवारणी.ओषध

              900*1=900

डवरणी 100.100-1=1000

निंदन 200.200*1=2000

किटकनाशक फवारणी 3वेळा.

300.300*3=900

 सोया सोंगणे 4300*1=4300

थ्रेशर खर्च 250पोट 8*250=2000

हमाली.30रू पोत 8*30=240

शेतातुन मार घरी नेने 700ट्राली  700*1=700

आता सोयाबीन बाजारभाव, हमाली तोलाई.ईतका खर्च झाल्यावर शेतकऱ्यांना बळिराजा कसं म्हणता येईल.




No comments:

Post a Comment