बहरलेला चिया सीड्स... पेरा वाढला...शेतकऱ्याची पसंती
प्रतिनिधी - रामेश्वर तोंडे मेहकर
लोणी गवळी. कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी चिया सीड्सला पसंती देत आहे. चिया सीड्स हे अतिशय पौष्टिक आणि आरोग्यासाठी उपयुक्त बियाणे मानले जाते. चार महिने कालावधीचे पीक असलेले यावर्षी वाढला आहे.तालुक्यातील समाधान तोंडे यांच्या शिवारात बहरलेला चिया सीड्स.

No comments:
Post a Comment