पक्षाची ध्येयधोरण सामान्य माणसांपर्यंत पोचवता -प्रदेशाअध्यक्ष शशिकांत शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार गट )हा पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे त्यामुळे पक्षाची ध्येय धोरण खेड्यापाड्यातील सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याचे काम करा अशा सूचना राष्ट्रवादीचे प्रदेशाअध्यक्ष शशीकांतशिंदे यांनी दिल्या वैजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार गट ) पक्षाच्या कार्यालयाचेउदघाटन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मा. आमदार चंद्रकांत दानवे. पैठणचे मा. आ संजय वाघचौरे . जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे . तालुकाध्यक्ष प्रकाशबापू ठुबे आदींची प्रामुख उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करतांना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की. राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) पक्ष हा नेहमी जनतेच्या हिताचे निर्णय घेत असतो त्यामुळे येणान्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण सर्वांनी ताकतीने कामाला लागा. स्थानिक पातळीवर कामाला प्राधान्य द्या व शेतकरी. कष्टकरी यांच्या प्रश्नासाठी शासन दरबारी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुकीत खबळावर विजयश्री खेचून आना. प्रत्येक कार्यकर्त्याची जन सामान्यांशी नाळ जोडली गेली पाहिजे निवडणुकींना वेळ असेल तरीही लोकसंग्रह वाढवा. त्यांच्या समस्या,,- समजून घ्या
त्यावर निर्णय घ्या तरच आपला पक्ष वाढवायचा आहे कार्यक्रमास प्रदेश सरचिटणीस . प्राचार्य समीर सर. जिल्हाकार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण . युवक जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे शिक्षक संघटना अनिल सुरडकर शिक्षक संघटना तालुका अध्यक्ष प्रकाश ( बापू ) ठूबे पाटील शहराध्यक्ष जुबेर भाई चाऊस. विधानसभा
राजेंद्र कराळे . सोशल मीडिया जिल्हाउपाध्यक्ष संतोष काका सरोवर. तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक अकबर भाई शेख. सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष रतन पगारे तालुका अध्यक्ष ग्राहक संरक्षण. कैलास आबा कदम . डॉ अंकुश जगताप. शंकर वाळुंज . चंद्रकांत उगले. युवक तालुका अध्यक्ष अजय काकडे . राजकुमार ठुव. संतोष नाना भगत. भागिनाथ सूर्यवंशी. तालुका अध्यक्ष सोशल मीडिया दादासाहेब घायवट . तालुका उपाध्यक्ष
पवन दादा पवार युवक महेश जगताप . ओबीसी तालुका अध्यक्ष संदीप राहींज . समाधान भैय्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष प्रकाश बापू ठुबे यांनी केलं व आभार प्रदेश प्रदर्शन शहराध्यक्ष जुबेर भाई चाऊस यांनी मानले .
No comments:
Post a Comment