कु. समीक्षा सोमेश बोंगाळे दहावीच्या परीक्षेत 91 टक्के गुण घेऊन यशस्वी.
बिलोली प्रतिनिधी गणेश कदम
बिलोली तालुक्यातील मौजे अटकळी येथील सोमेश बोंगाळे यांची मुलगी कु.समीक्षा हिने बोर्डाकडुन घेण्यात आलेल्या 2025 च्या दहावी शालांत बोर्ड परिक्षेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय शाळेतुन 91 टक्के गुण मिळवत यश संपादन केले.समीक्षा हिने आपल्या जिद्द चिकाटी मेहनत करून यशाचे शिखर गाठली आहे.दहावी बोर्ड परिक्षेत एकुण 500 पैकी 455 गुण घेऊन सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय शाळेतुन एक आदर्श निर्माण केली आहे यश हे सहजासहजी मिळत नसते संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नसते म्हणून समीक्षा हिने जिद्द व चिकाटी मेहनत घेऊन दहावी शालांत परीक्षेत यशस्वीरीत्या पास झाली आहे या यशाबद्दल सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक,सहशिक्षक केंद्र, वानखेडे,हुस्सेकर, मॅडम जोशी मॅडम, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आदीनी अभिनंदनाचा वर्षाव केले आहे
No comments:
Post a Comment