क्रिडा स्पर्धेला उत्साहात सुरुवात...



जाफ्राबाद : आकाश बकाल / प्रतिनिधी : 

    जाफ्राबाद येथील आजपासून फातेमाबी आणि गुलशन ए अतफाल उर्दू शाळा जाफ्राबाद येथे क्रिडा स्पर्धेला आज सुरुवात झाली.या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून जनाब अतिक साहेब हे होते. यावेळी शिक्षक आणी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती

No comments:

Post a Comment