शेतातील सोलर अनेक वेळा तक्रार देऊन सुद्धा नादुरुस्त :- लोणी गवळी
ग्राम लोणीगवळी ता. मेहकर जि. बुलडाणा येथील जुन महिण्यायातील वादळी वारा पावसानी लोणी गवळी भागातील अनेक शेतक-यांच्या शेतातील सोलर पॅनल उडाले, मोडून पडले, पॅनल खराब झाले. या भागातील शेतकर्यांनी सोलर कंपनी कडे ऑनलाईन तक्रार देवून सुद्धा, पाठपुरावा करून सुद्धा सोलर पॅनल दुरुस्ती करून मिळत नाही. कंपनीला तक्रार केल्यावर अनेक कागद पत्राची पूर्तता करावी लागत आहे. कंपनीने पंचनामा करून शेतकर्यांना दरुस्ती किंवा नविन पॅनल द्यावे अन्यथा शेतकर्यांना उपोषण करावे लागेल.
Labels:
15 July 2026

No comments:
Post a Comment