नवनिर्वाचीत विधान परिषद सदस्या डॉ. प्रज्ञाताई सातव यांचा कळमनुरी तालुक्यात सत्कार



प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तथा नवनिर्वाचीत विधान परिषद सदस्या डॉ प्रज्ञा ताई सातव यांची विधान परिषद आमदार पदी बिनविरोध निवड झाल्यानंतर प्रथमच त्याचे शुक्रवारी सायकाळी कळमनुरी तालुक्यात आगमन न झाले. त्याचे आगमन होताच तालुक्यातील ठिकविकाणी त्यांचे स्वागत सत्कार  करण्यात आले

आखाडा बाळापूरात डॉ. प्रज्ञाताई सातव यांचे आगमन होताच बसस्थानक भागातील छत्रप्ती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभितादन केले या निवडीबद्दल सर्व भारतीय जनता पक्ष परीवार आखाडा बाळापुर तर्फे त्याचा शाल सत्कार करण्याल आला यावेळी भाजप जिल्हा उपाध्याक्ष महेश  गोविंदवार गजानन पाटील बोंडारे  शहराध्यक्ष-भाजप), चंद्रकात सूर्यवंशी, भाजप नेते सुरेश नागरे पाटील, मारोतराव देशमुख, प्रतिष्ठीत व्यापारी अरुणजी कन्नवार शेरसिंग बावरी, भाजप नेते बालाजी हेंद्रे, पुष्पाताई शिंदे, भाजप नेते भागवत चव्हाण अरुण कंठे, व्यंकटेश गोविदवार, सोमनाथ विठ्ठलकर, वैभव गिरे, गोविंद शिवकर, महेंद्रसिंग बायास ज्ञानेश्धार कांबळे, आशाताई पतंगे, संजय चंदिवाल माधवराव चव्हाण व सर्व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते तर डोंगरकड़ा फाटा येथे भाजप तालुका अध्यक्ष डॉ. सुधाकर लोमटे, दिलीप देसाई, युवा नेते मंगेश पंडित,  मारोतराव गाडेकर, गगाधार आडकीणे,  सारंगे, अभिषेक लोमटे, पंजाबराव अड़कीणे, जगदीश अडकीने, यशवंत पंडित इत्यादीनी स्वागत केले, तर वारंगा फाटा येथे भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अजय कदम, भाजप नेते रूपेश कदम, वैभव कदम, प्रल्हाद देवकते व भाजप कार्यकर्ते यांनी यांनी सत्कार केला. यावेळी आ. तानाजी मुटकुळे व भाजप पदाधिकारी उपस्थित होते तर आ डॉ. पद्मा ताई याचे आगमन कळमनुरीत होताच कळमनुरी शहरात प्रमुख रस्त्यावर भव्य मिरवणूक काढून स्वागत सत्कार करण्यात आला या वेळी माजी नगरसेवक निहालभाई कुरेशी, उमाकांत शेवाळकर, ओंकार नावडे, डॉ प्रकाश नाईक, भगवान शिंदे, योगेश संगेकर, नशु कुरेशी, पंजावराव गड़दे, दिनकर अप्पा,शिंदे पाटील ,बिलाल कुरेशी, राजेश जाधव, जयश्री सातव , वर्षा खंदारे विकास ठाकूर, बंडू काळे, विलास काळे, डॉ देशमुख, जाधव, डॉ. संजय सातव शुभांगी सातव प्रा. भोयर, अरवाज कुरेशी, रामीर कुरेशी, राजू भोसीकर सह भाजप कार्यकर्ते, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


No comments:

Post a Comment