१२ वीची टी.सी. हरवली
सेनगाव तालुका प्रतिनिधी :- पांडुरंग होडबे
येलदरी : लखन मनोहर वाकळे (रा. येलदरी, ता. सेनगाव, जि. हिंगोली) यांची इयत्ता १२ वीची टी.सी. येलदरी-जिंतूर बसने प्रवास करताना दिनांक २८ मे २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता हरवली आहे. सदर टी.सी. कोणास आढळून आल्यास लखन मनोहर वाकळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मो न. 8888267500
Labels:
18 July 2026

No comments:
Post a Comment