कळमनुरी येथे भ्याड लाठी चार्जचा जाहीर निषेध



प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

दिल्ली येथे झालेल्या विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा कळमनुरीत निषेधकळमनुरी वकील संघाच्या वतीने जंतर मंतर, दिल्ली आंदोलन स्थळी विद्यार्थ्यांवर झालेल्या आमानूष पद्धतीने झालेल्या भ्याड लाठी चार्ज चा जाहीर निषेध करण्यात आला.

कळमनुरी वकील संघाचे विद्यमान अध्यक्ष ॲड इफ्तखार नाईक यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती यांना संबंधित घटनेचा निषेध करत निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देते समयी कळमनुरी वकिल संघाचे पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थिती होती. ज्यामध्ये अँड. इफ्तेखार नाईक, अँड.लुगडे पाटील, अँड. अझहिरोद्दीन कादरी, ॲड. मो. इकबाल, अँड. शाकिर सिद्दिकी अँड. मुद्दसिर आश्रफी, अँड. सुनील घोंगडे, अँड. रवी शिंदे, अँड. इलियास नाईक, अँड. संतोष नरवाडे, अँड. अविनाश काळे, अँड.गजानन नांगरे, अँड डी. पी. जाधव, ॲड. कुणाल इंगोले, ॲड. प्रदिप तडस, अँड. यशवंत मुठाळ, अँड. महेंद्र खिल्लारे, अँड. शकील रजवी, ॲड. मल्हारी खोकले, अँड. जिशान नाईक, अँड. प्रभाकर मोरे, अँड.रतन बलखंडे, अँड. धम्मानंद सो-नूले, ॲड. अजहर पठाण, अँड. सय्यद अली, अँड. गुणानंद पतंगे यांच्या समवेत विद्यार्थ्या वरील लाठी चार्ज घटनेचा निषेध निवेदन देत देण्यात आले.


No comments:

Post a Comment