विध्यार्थी यांना मच्छर दाणीचे वाटप
प्रमोद पाटील दाळू अंजनगाव तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी आणि अमोल भाऊ हेरोळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने *इंजि. नितेश दादा वानखडे* महाराष्ट्र प्रदेश सचिव युवक काँग्रेस यांच्या तर्फे कर्मवीर दादासाहेब गायकवाड मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह अंजनगाव येथील विध्यार्थी यांना मच्छर दाणीचे वाटप करण्यात आले तेव्हा प्रामुख्याने प्रदीप भाऊ देशमुख अंजनगाव शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी,कैलास भाऊ सिरसाठ, डी. पी. वानखडे सर,विनोदभाऊ हाडोळे, अरविंदभाऊ पखान, धर्माभाऊ बारबदे , संजयभाऊ सरोदे, सुधाकरभाऊ खारोडे, किस्मतभाई अली, अजयभाऊ डिके, मंगेशभाऊ नवलकर , किशोरभाऊ गावंडे, गजाननभाऊ काळे, जाहिर भाई बेग, आशिक भाई अन्सारी नगरसेवक ,अकबरभाई शहा, राजा भाई नगरसेवक, रमेश भाऊ सावळे,अशोक भाऊ वानखडे,सुरेंद्रभाऊ वानखडे,विजुभाऊ दामले, अंकुश भाऊ इंगळे, सौरभ वानखडे,राज दादा इंगळे जगदीश कांबे उपस्थित होते

No comments:
Post a Comment