माजी मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी नजिक चिंचोली. येथे खडेश्वरी देवीचे घेतले मनोभावे दर्शन .
प्रतिनिधी. नामदेव सरोदे (नजिक चिंचोली.नेवासा)
माजी मंत्री मा. नामदार शंकरराव गडाख यांनी श्री क्षेत्र खडेश्वरी देवस्थान नजिक चिंचोली येथे खडेश्वरी देवी दर्शन घेऊन शारदीय नवरात्री उत्सवाच्या सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या. या वेळी संस्थानच्या व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित गणेशनंदजी महाराज,शिवाजी भाऊ पाठक ,भाऊसाहेब चावरे, आण्णासाहेब पाठक, चावरे सर ,पाठक महाराज, गंगाधर पाठक, मिनीनाथ धाडगे, अर्जून धाडगे ,कैलास धाडगे,अप्पासाहेब पाठक, भागचंद चावरे, बाबुराव चावरे, दत्तात्रय पाठक. बाबासाहेब चौघुले, शिवाजी गुळवे, महेश औताडे ज्ञानेश्वर औताडे, नितिन पाठक ,शरद पाठक, विठ्ठल सोनपुरे, अजय पाठक, निलेश ठोंबरे ,ओमकार धाडगे , कागुने पाटील, बाळासाहेब नवले, असे भरपूर गावकरी मंडळी होते.
No comments:
Post a Comment