विनोद मेढा साहेब व नगरसेवक , सुरेंद्र निकुंभ साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव



 दर्पण प्रतिनिधी

तलासरी -* भारतीय जनता पार्टी तलासरी तालुक्याचे माजी तालुका अध्यक्ष तथा विधानसभा संयोजक मा. श्री. विनोद मेढा साहेब तसेच तलासरी नगरपंचायतचे नगरसेवक मा. श्री. सुरेंद्र निकुंभ साहेब यांचा वाढदिवस आज दि. 22 ऑक्टोबर 2026 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा मोर्चाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी दोघांनाही पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांनी केलेल्या सामाजिक व राजकीय कार्याचे कार्यकर्त्यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


No comments:

Post a Comment