गडचांदूर शाखेचे शाखाधिकारी श्री राठोड साहेब यांची सचिव पदी निवड



प्रतिनिधी (अनुराग बुजाडे )

दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी  गडचांदूर शाखेचे शाखाधिकारी श्री. अनिलजी राठोड साहेब यांची कर्मचारी युनियन मध्ये अविरोध सचिव पदी निवड झाल्या बद्दल स्वागत प्रसंगी अनुराग बुजाडे बँकेचे लेखपाल बल्की मॅडम,  लिपक स्वाती पाचभाई, दर्शन राठोड सर प्रवीण जाधव सर बँकेचे शिपाई अनुप पारखी आदी उपस्तित होते..


No comments:

Post a Comment